शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:54 IST

डॉ. शाहीन शाहिदने २५ सप्टेंबर २०२५ रोजी रोख रक्कम देत ही कॉम्पॅक्ट SUV खरेदी केल्याचे समोर आले आहे...

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार ब्लास्टनंतर, रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता एक महत्त्वाचा धागा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. या मॉड्यूलमधील एक डॉ. शाहीन शाहिदने २५ सप्टेंबर २०२५ रोजी रोख रक्कम देत मारुती सुझुकी कंपनीची 'ब्रेझा' (Brezza) (कॉम्पॅक्ट SUV) खरेदी केल्याचे समोर आले आहे. डॉक्टर शाहीनला 'मॅडम सर्जन'ही म्हटले जात होते. 

सिल्व्हर कलरची ही ब्रेझा शाहीनच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. ही कार खरेदी करताना तिचा साथीदार डॉ. मुजम्मिलही तिच्यासोबत होता. महत्वाचे म्हणजे, ब्रेझासोबतचा या दोघांचा फोटो आता समोर आला असून तपासाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

मॅडम एक्स आणि मॅडम झेड कोण? -डॉ. शाहीनला 'मॅडम सर्जन' या कोड नावानेही ओळखली जात होते. तिच्या मोबाईल डेटा तपासणीतून दोन नंबर समोर आले आहेत. हे नंबर तिने 'मॅडम एक्स' आणि 'मॅडम झेड' नावाने सेव्ह केले होते. हे लोक कोडवर्डमध्ये बोलत असण्याची शंका तपास यंत्रणांना आहे. 'मॅडम एक्स'कडून आलेल्या एका मेसेजमध्ये "ऑपरेशनसाठी मेडिसिन कमी पडू नये," असे म्हटले आहे. या संभाषणातील 'मेडिसीन' हा शब्द स्फोटकांसाठी तर 'ऑपरेशन' हा शब्द दहशतवादी हल्ल्यासाठी वापरला गेला असावा, असा संशल तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. या मॉड्यूलमध्ये डॉ. शाहीन, डॉ. मुजम्मिल आणि फिदायीन डॉ. उमर नबी यांचा समावेश आहे. हे डॉक्टर जम्मू-काश्मीरमधून दिल्ली-एनसीआरमध्ये स्फोटके आणण्याचे काम करत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटMaruti Suzukiमारुती सुझुकीTerrorismदहशतवादterroristदहशतवादी