शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संदेशखली पीडितेला भाजपने दिली उमेदवारी; आता पीएम मोदींनी केला फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:57 IST

पश्चिम बंगालच्या संदेशखलीतील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (26 मार्च) पश्चिम बंगालच्या संदेशखली अत्याचाविरोधात आवाज उठवणारी पीडित रेखा पात्रा, यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. विशेष बाब म्हणजे, भारतीय जनता पक्षाने रेखा यांना संदेशखलीच्या बशीरहटमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. फोनवर पीएम मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, रेखा पात्रा यांना शक्तिचे स्वरुप असे वर्णन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पीएम मोदींनी रेखा यांना त्यांच्या निवडणूक प्रचाराबाबत प्रश्न विचारले. या संवादादरम्यान रेखा पात्रा यांनी पंतप्रधानांना संदेशखली भागातील महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बशीरहट मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना या जागेवरुन तिकीट दिले आहे. या जागेवरुन विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

रेखा पात्रा संदेशखली चळवळीचा चेहरा 24 मार्च 2024 रोजी आलेल्या भाजप उमेदवारांच्या पाचव्या यादीत रेखा पात्रा यांचे नाव होते. त्यांना राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रेखा पात्रा संदेशखलीतील महिला चळवळीचा चेहरा आहेत. त्यांनी या भागातील महिलांविरोधातील अत्याचाराला वाचा फोडली होती. आता भाजपने त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 42 पैकी 38 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४