शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Pollution: दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 09:13 IST

Delhi Pollution at high level: दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत.

देशाच्या राजधानीत लॉकडाऊन परतला आहे. परंतू तो कोरोनाचा नाही तर प्रदूषणाचा आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) ने दिल्लीवासियांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर सरकारी आणि खासगी कार्यालयांना गंभीर हवा प्रदूषणाला कमी करण्यासाठी वाहनांचा वापर 30 टक्क्यांनी कमी करावा असे निर्देश दिले आहेत. 

शनिवारी सकाळी दिल्लीच्या हवेमध्ये AQI 499 रेकॉर्ड करण्यात आले आहे. जी कालपेक्षाही खराब आहे. दिल्लीने यंदाची सर्वात खराब हवा काल नोंद केली आहे. हवेचा गुणवत्ता सूचकांक सायंकाळी 4 वाजता (AQI) 471 एवढा नोंदविण्यात आला होता. गुरुवारी AQI 411 एवढा होता. सीपीसीबी (CPCB) ने शुक्रवारी एका मिटिंगमध्ये सांगितले की, सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर कमीत कमी करून घरातून काम करावे, कार पुलिंग, फील़्डवरील कामे कमी करणे आदी पर्याय सुचविले आहेत. 

दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शेतातील खोडे जाळल्यास शेतकऱ्यांना शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील शेतात खोडे जाळण्यासाठी आग लावली जाते. असे असले तरी देखील दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. यामुळे दिल्लीवासियांनाच त्यांच्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून आले आहे. दिल्लीच्या काही भागात हवेची गुणवत्ता ही 700 (AQI) एवढी पोहोचली आहे. अनेक भाग हे रेड झोन झाले आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण