शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज

बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले कर्ज
नागपूर : वाहन खरेदीसाठी बनावट करारनामा आणि कागदपत्र तयार करून सोनल सूरज ठाकरे (३१), सूरज अण्णा ठाकरे रा. शारदा अपार्टमेंट समाजभूषण सोसायटी फ्लॅट नं. १०१, मनीषनगर यांनी रामदासपेठेतील स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून इनोव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, डीसी ५३०४ खरेदीसाठी बनावट करारनामा, कागदपत्र सादर करून रामदासपेठच्या स्टेट बँक ऑफ इंडियातून ६.९० लाखाचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम बँकेने वाहन मालक स्वप्निल इलेक्ट्रीक वर्क्सच्या नावाने चेकने दिली. त्यावर स्वप्निल इलेट्रीक वर्क्सचा प्रोपायटर सूरज ठाकरे असल्याचे बनावट कागदपत्र अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक अजनी चौक येथे सादर करून त्या नावाने खाते उघडून रक्कम काढली. कर्जातील ३ लाख ३ हजार १७५ रुपयाची रक्कम त्यांनी भरली. परंतु उर्वरित हप्ते न भरल्यामुळे नरेंद्र बळवंत बावनगडे (५९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.