शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसाधारकांना अखेरची संधी

By admin | Updated: March 1, 2015 23:46 IST

विदेशात काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांना कारावासाची शिक्षा टाळण्यासाठी विदेशी बँक खात्यातील रक्कम किंवा संपत्ती जाहीर करण्याची ही अखेरची संधी

नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांना कारावासाची शिक्षा टाळण्यासाठी विदेशी बँक खात्यातील रक्कम किंवा संपत्ती जाहीर करण्याची ही अखेरची संधी असेल, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.अशा लोकांना विदेशातील संपत्ती जाहीर करण्यात अपयश आल्यास सात वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच उत्पन्न दडवून ठेवत करबुडवेगिरी केल्यास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. संसदेच्या चालू अधिवेशनात संबंधित विधेयके आणली जातील. काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना माफी दिली जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. माफीची कोणतीही योजना नाही. विदेशात मालमत्ता किंवा खात्यांमध्ये असलेला पैसा जाहीर करावा, अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडे असलेली संपत्ती तुम्हाला जाहीर करावीच लागेल. विदेशी खाते ज्या दिवशी उघडले ती तारीख आयकर विवरणात समाविष्ट करणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. एसआयटीकडून स्वागत काळ्या पैशाविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अर्थसंकल्पात काळ्या पैशाला अटकाव घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे स्वागत केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)