शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लख्वीला भारताच्या स्वाधीन करा

By admin | Updated: January 20, 2015 01:38 IST

भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार झकिऊर रेहमान लख्वी (५४) याला भारताच्या हवाली करा, अशी मागणी अमेरिका आणि इंग्लडने पाकिस्तानकडे केली आहे.

इस्लामाबाद : भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार झकिऊर रेहमान लख्वी (५४) याला भारताच्या हवाली करा, अशी मागणी अमेरिका आणि इंग्लडने पाकिस्तानकडे केली आहे.इस्लामाबाद उच्च न्यायालयात सोमवारी लख्वीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलाने दोन देशांनी लख्वीला भारताकडे सोपवावे अशी मागणी केल्याचे सांगितले. मात्र त्यांची नावे वकिलाने न्यायालयाला सांगितली नाहीत. अमेरिका आणि इंग्लडने नवाज शरीफ सरकारने भारताशी संबंध सुधारण्यासाठी लख्वीला भारताकडे सोपवावे किंवा मुंबई हल्ल्यात अनेक देशांचे नागरिक ठार झाल्यामुळे ‘स्वतंत्र खटल्यासाठी’ आमच्याकडे द्यावे, अशी मागणी केली आहे, असे पाकच्या गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सरकारी वकिलाने खंडपीठाकडे या खटल्याची सुनावणी वेगाने व्हावी अशी विनंती केली आहे. यावर न्यायमूर्ती म्हणाले,‘‘सरकार जर एवढ्या घाईत असेल तर खटला लष्करी न्यायालयाकडे सोपवावा.’’ लख्वीला कोणत्याही देशाकडे सोपवायचे की नाही हा ‘राजनैतिक प्रश्न’ असून संबंधित न्यायालयाशी त्याचा काही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)च्लाहोर : लख्वी आणखी एक महिना तुरुंगातच राहणार आहे. पाक सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालील त्याची स्थानबद्धता एक महिन्याने वाढवली आहे. लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी लख्वीच्या स्थानबद्धतेबाबतची सुनावणी पुन्हा सुरू झाली. तेव्हा सरकारने लख्वीची स्थानबद्धता आणखी एक महिन्याने वाढविण्यात आली असल्याचे न्यायालयास सांगितले.