शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुवेतहून केरळला आलेल्या विमानातून २० जणांचे मृतदेह आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:42 IST

Kuwait Indian Bodies: कुवेतमधील विविध अपघातात मृत पावलेल्या २० भारतीयांचे मृतदेह विशेष विमानाने कोची येथे आणण्यात आले. पश्चिम आशियातील युद्धजन्य तणावामुळे या प्रक्रियेला उशीर झाला होता.

कुवेतमध्ये विविध घटनांमध्ये प्राण गमावलेल्या २० भारतीय नागरिकांचे पार्थिव अखेर मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावपूर्ण वातावरण आणि विमान सेवांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे हे मृतदेह भारतात आणण्यास बराच विलंब झाला होता.

कुवेत एअरवेजच्या 'KU5632' या विशेष विमानाने हे पार्थिव कोलंबोमार्गे कोची येथे आणले. विशेष म्हणजे या विमानात एकही प्रवासी नव्हता, हे विमान केवळ मृतदेह आणण्यासाठीच चालवण्यात आले होते.

विलंबाचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या मृतदेहांचा तेथे सुरू असलेल्या युद्धाशी थेट संबंध नाही. मात्र, इराण-इस्रायल किंवा इतर प्रादेशिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. कागदपत्रांची पूर्तता आणि विमानांची अनुपलब्धता यामुळे या भारतीयांचे पार्थिव कुवेतमध्येच अडकून पडले होते.

परिजनांचा आक्रोश; रुग्णवाहिकांची सोय
विमानतळावर पार्थिव पोहोचल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने पुढील सोपस्कार पूर्ण केले. मृत व्यक्तींमध्ये बहुतांश लोक केरळमधील कोझिकोड, अलप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी होते. तसेच काही मृतदेह रस्तेमार्गे तामिळनाडूला पाठवण्यासाठी रुग्णवाहिकांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियजनांचे पार्थिव मिळाल्याने विमानतळ परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण होते.

English
हिंदी सारांश
Web Title : 20 bodies from Kuwait arrive in Kerala due to flight delays.

Web Summary : Twenty bodies of Indians who died in Kuwait have arrived in Kochi, Kerala. Flight delays, due to tensions in West Asia, caused the delay. The special flight carried only bodies. Families mourned as remains were transported to Kerala and Tamil Nadu.
टॅग्स :KeralaकेरळUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर