शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खाँ साहेबांची सरोद हरवली

By admin | Updated: July 1, 2014 12:44 IST

उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली

नवी दिल्ली : नवरसांतील अनमोल सुरिल्या आविष्कारात उस्ताद अमजद अली खाँ यांना अतूट साथ देणारी त्यांची 45 वर्षाची सखी ब्रिटिश एअरवेजच्या हलगर्जीने लंडनच्या विमानतळावर हरवली आणि तिच्या शोधातील बेपर्वाईमुळे खाँ साहेबांना रौद्र रसाचा मार्ग स्वीकारावा लागला. खाँ साहेबांची हरवलेली सरोद हा अल्पावधीत आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. 
खाँ साहेबांच्या ज्या सरोदने गेली 45 वर्षे जगभरातील रसिकांचे कान तृप्त केले, ती ब्रिटिश एअरवेजकडून गहाळ झाली आहे. खाँ साहेब शनिवारी रात्री लंडनहून नवी दिल्लीला परतत असताना हा प्रकार घडला. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक पाचवरील बॅगेज सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या असून त्या दूर करण्यात येत असल्याचा दावा ब्रिटिश एअरवेजने केला आहे. खाँ साहेबांनी नंतर त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1997 मध्ये माङया सरोदची हानी केल्यानंतर ब्रिटिश एअरवेजने आता ती गहाळच केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)