शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

शशी थरुर यांची संपत्ती २० कोटींनी वाढली, दोन कार, घर आणि शेतीची मालकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 6:50 AM

Kerala Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते व केरळच्या तिरुवनंतपुरम या मतदारसंघातील विद्यमान खासदार शशी थरूर यांच्याकडे ५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

तिरुवनंतपुरम - काँग्रेसचे नेते व केरळच्या तिरुवनंतपुरम या मतदारसंघातील विद्यमान खासदार शशी थरूर यांच्याकडे ५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्याकडे मारुती सिएझ, मारूती एक्सएल ६ अशा दोन कार आहेत. थरुर तिरुवनंतपुरममधून सलग तीनदा निवडून आले आहेत. 

अशी वाढली संपत्ती२०१४————————२३ कोटी रुपये२०१९————————३५ कोटी रुपये२०२४————————५५ कोटी रुपये- १९ बँक खात्यांमध्ये असलेल्या ठेवी तसेच रोखे, डिबेंचर, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेली असून बहरीन आणि अमेरिकेतील बँकांमध्ये त्यांची खाती आहेत.- ४.३२ कोटी रुपये २०२२-२०२३ या वर्षात उत्पन्न होते. - ४९ कोटी रुपयांपेक्षा अधिक जंगम मालमत्ता आहे. - ५३४ ग्रॅम सोने.- ३६ हजार रुपये रोख. - ६.७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची स्थावर मालमत्ता. - १०.४७ एकर शेतजमीन. किंमत ६.२० काेटी रुपये. - ५२ लाख रुपये किमतीचे तिरुवअनंतपुरम येथे निवासस्थान.- १६.४९ लाख रुपयांचे कर्ज. 

देशभरात नऊ एफआयआर दाखलकाँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर देशभरात विविध प्रकरणांत नऊ एफआयआर दाखल आहेत. त्यातील बहुतांश एफआयआर हे विविध गटांत शत्रुत्व निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नोंदविण्यात आले होते. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसthiruvananthapuram-pcतिरुवनंतपुरमkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४