शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित राखा

By admin | Updated: January 16, 2015 05:07 IST

दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आ

नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़येथे आयोजित ६७ व्या लष्कर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ सरलेले वर्ष लष्करासाठी आव्हानात्मक ठरले़ मात्र, लष्कराने सीमेवरील शत्रूंच्या कारवाया हाणून पाडल्या़ जम्मू-काश्मिरातील जनतेचा सुरक्षा दलांवरील विश्वास वाढला आहे़ राज्यातील ताज्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, हा त्याचा परिपाक आहे़ भविष्यात संगणकीय युद्धाचे आव्हान लष्करासमोर आहे़ या आव्हानालाही तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने चालवली आहे, असे सिंह यावेळी म्हणाले़ जवानांच्या कल्याणकारी योजनांवर सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.