शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक : आठवडाभरात झाला मंत्रिमंडळाचा विस्तार, एचके पाटलांसह २४ जणांना स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 07:02 IST

पक्षाने सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात सर्व ३४ मंत्रिपदे भरली आहेत.    

बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून २४ मंत्र्यांचा समावेश केला. यात फक्त एक महिला लक्ष्मी हेब्बाळकर आणि ज्येष्ठ आमदार एच.के. पाटील यांचा समावेश आहे. अशा प्रकारे पक्षाने सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात सर्व ३४ मंत्रिपदे भरली आहेत.    

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी २४ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापैकी नऊ सदस्य बी. नागेंद्र, मधू बंगारप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, मंकल वैद्य, डॉ. एम.सी. सुधाकर, के.एन. राजन्ना, एन.एस. बोसराजू, सुरेश बी.एस. आणि के. व्यंकटेश हे पहिल्यांदा मंत्री झाले आहेत. बोसराजू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आहेत. रूपकला शशिधर, कनीज फातिमा व लक्ष्मी हेब्बाळकर या तीन महिला निवडून आल्या असल्या तरी मंत्रिमंडळात केवळ हेब्बाळकरांनाच स्थान दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह दहा मंत्र्यांनी २० मे रोजी शपथ घेतली होती.

यांचा समावेश एच.के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी, के. व्यंकटेश, एच.सी. महादेवप्पा, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनीही शपथ घेतली. याशिवाय के.एन. राजण्णा, शरणबसप्पा दर्शनपूर, शिवानंद पाटील, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, एस.एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगदागी, शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एन.एस. बोसराजू, सुरेश बी.एस., मधू बंगारप्पा, एम.सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांनी शपथ घेतली.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार