शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वर....

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

लिंगा येथे आयोजन : भाऊराव मोहोड स्मृती कबड्डी स्पर्धा

लिंगा येथे आयोजन : भाऊराव मोहोड स्मृती कबड्डी स्पर्धा
काटोलचा संघ विजेता
कळमेश्वर : नजीकच्या लिंगा येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्यावतीने भाऊराव मोहोड व ऐश्वर्या पाल स्मृती कबड्डी स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यात काटोलच्या संघाने विजेतेपद पटकावले तर गुमथळा संघ उपविजेता ठरला.
उद्घाटन आ. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी किशोर मोहोड होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोहर कुंभारे, पं.स. वैभव घोंगे, सरपंच सुभाष किरपाल, ॲड. राहुल मोहोड, प्रशांत निंबाळकर, अशोक भागवत, मोहन झोडापे, शंकर झाडे, वामन भुजाडे, नामदेव खेडकर, नंदू भुजाडे, माणिक कंगाली, मनोज पाल, बल्लू साभारे, मनोहर पाल, रत्नपारखी, गिरी, ढवळे आदींची उपस्थिती होती.
खेळांमध्ये विजय, पराजय होतोच, परंतु जोपर्यंत आपण स्पर्धेत जिंकण्याची जिद्द बागळत नाही, तोपर्यंत ध्येय गाठता येत नाही. जिद्दीने कोणत्याही स्पर्धेत यश गाठता येते, असे प्रतिपादन आ. सुनील केदार यांनी केले. कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक संघांनी सहभाग घेत अतिशय चुरशीची लढत दिली. यात काटोल येथील संघ विजेता ठरला तर गुमथळा येथील संघाने उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोशन साभारे, दयाराम साभारे, सचिन गिरी, अमोल पुरी, शेखर फलके, भूषण साभारे, शैलेश भुजाडे, प्रफुल चौधरी, शंकर चुटे, सुनील साव, प्रणय चौधरी, अखिल पाल, आकाश किरपाल, श्रावण पाल, नितीन चौधरी, आकाश मोजे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)