जोड - महात्मा गांधी राष्ट्रीय चेतना जागवणारे जादूगर

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:02+5:302015-01-02T00:21:02+5:30

चौकट.....

Jodha - Mahadma Gandhi National Awakening wizard | जोड - महात्मा गांधी राष्ट्रीय चेतना जागवणारे जादूगर

जोड - महात्मा गांधी राष्ट्रीय चेतना जागवणारे जादूगर

कट.....
नथुराम गोडसेचा उदोउदो थांबवा
महात्मा गांधी यांची शरीराने हत्या झाली आहे, पण त्यांच्या िवचारांची हत्या होऊ नये यासाठी नथुराम गोडसेचा उदोउदो थांबला पािहजे, असे मत पुिनयानी यांनी व्यक्त केले. िहंदू महासभेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलो, असे गोडसेने न्यायालयात सांिगतले होते. परंतु, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या काळातही तो संघात सिक्रय होता याचे पुरावे आहेत. केवळ संघाला वाचिवण्यासाठी तो खोटे बोलला, असे पुिनयानी यांनी सांिगतले.
घरवापसीचा दावा चुकीचा
भाजपाचे नेते मुिस्लमांच्या िहंदू धमर्प्रवेशाला घरवापसी म्हणत आहेत. परंतु, ही घरवापसी आहे तर ते घर सोडून का गेले हा प्रश्न आहे. स्वामी िववेकानंद यांनी यासंदभार्त स्पष्टीकरण िलहून ठेवले आहे. त्यांच्या मते मुिस्लम राज्यकत्यार्ंनी तलवारीच्या बळावर िहंदूंचे धमार्ंतरण केले नाही. िहंदू धमार्तील पीिडत जनतेने वणर्व्यवस्थेपासून वाचण्यासाठी इस्लाम कबूल केला, असे पुिनयानी यांनी सांिगतले.

Web Title: Jodha - Mahadma Gandhi National Awakening wizard