शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात 71 टक्के तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान

By admin | Updated: November 26, 2014 01:38 IST

जम्मू-काश्मिरात 87 पैकी 15 जागांसाठी 71 टक्के तर झारखंडमध्ये 81 पैकी 13 जागांसाठी 61़92 टक्के मतदान झाल़े

श्रीनगर/रांची : जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचे मतदान मंगळवारी उत्साहात पार पडल़े जम्मू-काश्मिरात 87 पैकी 15 जागांसाठी 71 टक्के तर झारखंडमध्ये 81 पैकी 13 जागांसाठी 61़92 टक्के मतदान झाल़े झारखंडमध्ये मतदान यंत्रची हानी करण्याच्या  किरकोळ घटना वगळता दोन्ही राज्यांत शांततेत मतदान पार पडल़े
जम्मू-काश्मीरच्या पंधराही मतदार संघात फुटिरवादी संघटनांचा बहिष्कार आणि गोठवून टाकणारी थंडी याची तमा न बाळगता मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या़ अनेक ठिकाणी मतदारांनी आपण दहशतवादाच्या विरोधात हा हक्क बजावल्याचे आवजरून सांगितले. 
पहिल्या टप्प्यात झारखंडमध्ये झालेल्या मतदानादरम्यान छत्तरपूर मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे नुकसान करण्याच्या किरकोळ घटना घडल्या़ या दोन्ही ठिकाणचे मतदान रद्द करण्यात आले आह़े उर्वरित भागात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडल़े