शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींनी डागली तोफ

By admin | Updated: October 19, 2015 03:09 IST

भारतीय लोकशाही ही ‘निवडून न आलेल्यांची जुलूमशाही’ असू शकत नाही व निवडून न येणाऱ्यांनी निर्वाचित शासन यंत्रणेचे खच्चीकरण केले तर त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येईल

नवी दिल्ली : भारतीय लोकशाही ही ‘निवडून न आलेल्यांची जुलूमशाही’ असू शकत नाही व निवडून न येणाऱ्यांनी निर्वाचित शासन यंत्रणेचे खच्चीकरण केले तर त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येईल, अशा कठोर शब्दांत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयावर तोफ डागली.न्यायाधीश नेमण्याची ‘कॉलेजियम पद्धत’ मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासाठी सरकारने केलेली घटनादुरुस्ती व कायदा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केला. न्यायालयाच्या त्या निकालपत्रावर जेटली यांनी ‘दी एनजेएसी जजमेंट-अ‍ॅन आॅल्टरनेट व्ह्यू’ ही पोस्ट फेसबूकवर लिहून आपली परखड व्यक्तिगत मते नोंदविली.स्वत: निष्णात वकील व माजी कायदामंत्री असलेले जेटली लिहितात, ‘या निकालपत्रात राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यापैकी ‘न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य’ या (फक्त) एकाच मूलभूत तत्त्वाची पाठराखण केली गेली आहे. पण संसदीय लोकशाही, लोकांनी निवडून दिलेले सरकार, संसदेस उत्तरदायी असे मंत्रिमंडळ, निर्वाचित पंतप्रधान व विरोधी पक्षनेता या इतर पाच मूलभूत तत्त्वांचे मात्र खच्चीकरण केले गेले आहे. जेटली पुढे म्हणतात की, घटनात्मक न्यायालयाने राज्यघटनेचा अन्वयार्थ राज्यघटनेतील मूल्यांचा आधार घेऊन लावायला हवा. लोकशाहीचे व तिच्या संस्थांचे निर्वाचित