शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ क्षेत्रत भारताची नवी भरारी

By admin | Updated: July 1, 2014 02:44 IST

पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने अंतराळ क्षेत्रत भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक मोठी ङोप घेतली.

 श्रीहरिकोटा (आंध्र) : पीएसएलव्ही-सी 23 या स्वदेशी प्रक्षेपण यानाने (रॉकेट) पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने अंतराळ क्षेत्रत भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक मोठी ङोप घेतली.  या यशस्वी उड्डाणानंतर श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रात उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केल़े, तर  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा देशासाठी गौरवपूर्ण क्षण असल्याचे म्हटले आहे.

 
आपण एक सार्क उपग्रह विकसित करावा. हा 
उपग्रह सार्क देशांना गरिबी व निरक्षरतेच्या जोखडातून बाहेर काढेल. त्यांच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांना मदत करेल. असा उपग्रह बनविण्याचे आव्हान इस्नेने स्वीकारावे.
- नरेंद्र मोदी
 
च्पाच विदेशी उपग्रहांचे उड्डाण हे एका व्यावसायिक कराराद्वारे करण्यात आले होत़े विदेशी देशांच्या वजनदार उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताच्या विदेशी गंगाजळीत कोटय़वधी रुपयांची भर 
पडणार आह़े