शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 21:35 IST

"रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू"

ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची ताकद आणि चमत्कार संपूर्ण जगाने पाहिला. या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. आता भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची तिसरी खेप चीनच्या शेजारील देशाला पाठवणार आहे. हा देश म्हणजे फिलीपिन्स. फिलीपिन्सला भारताकडून मोठ्या प्रमाणावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे मिळाल्याने चीनचे टेन्शन वाढणार आहे.

"रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू" -यापूर्वी, गेल्या वर्षाच्या सुरुवातीला, भारताने फिलीपिन्सला क्षेपणास्त्रांची पहिली खेप आणि नंतर दुसरी खेप पाठवली होती. २०२२ मध्ये दोन्ही देशांमध्ये ३७५ मिलियन डॉलर्सचा करार झाला होता. याअंतर्गत भारताकडून फिलीपिन्सला सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे देण्यात येणार होती. ब्रह्मोस एरोस्पेस संयुक्त उपक्रमाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ जोशी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू."

फिलीपिन्स स्वसंरक्षणासाठी ही क्षेपणास्त्रे किनारी भागात तैनात करणार आहे -महत्वाचे म्हणजे, दक्षिण-चीन सागरात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच फिलिपिन्सला ही क्षेपणास्त्रे दिली जात आहेत. या सागरावर चीन आपला हक्का सांगत असतो. यामुळेच अमेरिकेशीही त्याचा वाद आहे. फिलीपिन्स स्वसंरक्षणासाठी ही क्षेपणास्त्रे किनारी भागात तैनात करणार आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन