शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे विधेयक लोकसभेत

By admin | Updated: December 13, 2014 02:05 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे अशासकीय विधेयक शुक्रवारी लोकसभेत गडचिरोलीचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी मांडले.

नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे अशासकीय विधेयक शुक्रवारी लोकसभेत गडचिरोलीचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी मांडले. नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांना विदर्भ समजून तो भाग महाराष्ट्रापासून वेगळा करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.  विधेयक लोकसभेत दाखल करून घेण्यात आले. 
खा. नेते यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ 1918 पासूनच्या सर्व नोंदी, विविध समित्यांचे अहवाल, आयोगाचे निष्कर्ष जोडले आहेत. त्यांनी आणखी तीन विधेयके सादर केली आहेत. नोकरी लागेर्पयत दरमहा दोन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, 198क्चा वनकायदा शिथिल करा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब द्या, या विषयांवर ही विधेयके आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब देण्याबाबत आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)