शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण न दिल्यास हिंदू धर्माचा त्याग करणार

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

इशारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषद

इशारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषद
औरंगाबाद : आरक्षणापासून मातंग समाज वंचित असून, १०० टक्के अनुशेष भरून काढण्यासाठी ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा हिंदू धर्माचा त्याग सबंध मातंग समाज करणार आहे, असा इशारा अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब गोपले यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा वारसा असणार्‍या महाराष्ट्रात अनुसूचित जातीत मातंग समाज सर्वात मोठा घटक आहे; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाल्यानंतरही मातंग समाजाच्या अंगणात आरक्षणाची सावली फिरकली नाही. ८ टक्के आरक्षण क्रांतीयात्रा २१ एप्रिल रोजी मुंबईहून निघाली असून, २६ एप्रिल रोजी मांगीरबाबा यात्रा शेंद्रा येथे राज्यव्यापी मातंग समाज मेळाव्यात रूपांतरित होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हिंदू धर्मात राहून हजारो वर्षे अन्यायच होत आलेला आहे. आता विचार करावा लागणार असून, जनआंदोलन पेटविले जाणार आहे. शेंद्रा येथील राज्य मेळाव्यात मातंगवीर भक्तांनी पिवळे वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे. तेथे दिशा ठरविली जाणार आहे.
यावेळी कुसुम गोपले, दशरथ मानवतकर, पवन मुर्शदपुरे, पंडित गाढे, रतन शोन्जर, जितेंद्र गालफाडे, रामभाऊ लोखंडे आदींची उपस्थिती होती.
परिस्थितीनुसार बदला...
डॉक्टर, इंजिनिअर, आयएस अधिकारी व्हावे, असे नवस बोला. समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे. काखेत लेकरू हातात बकरू ही प्रथा आता बंद करा. पुरणपोळीच्या प्रसादाने नवस फेडा, कर्जबाजारी होऊन सण, यात्रा साजरी करणे किंवा नवस फेडणे बंद करावे, असेही आवाहन करण्यात आले.