शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सम-विषम क्रमांक फॉर्म्युलातून व्हीआयपींना वगळणे हा ढोंगीपणा - रॉबर्ट वाड्रा

By admin | Updated: December 26, 2015 16:38 IST

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याच्या योजनेतून 'व्हीआयपीं'ना वगळण्याचा निर्णय हा ढोंगीपणा असल्याची टीका रॉबर्ट वाड्रा यांनी केली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याच्या योजनेतून 'व्हीआयपीं'ना वगळण्याचा  'आम आदमी पक्षाचा' निर्णय म्हणजे ढोंगीपणा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केली आहे. फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटवरील पोस्टद्वारे वाड्रा यांनी 'आप'वर निशाणा साधला. 
' सम आणि विषम मार्ग! अपवादाची समान यादी बनवणे हा ढोंगीपणा आहे. जर हा कायदा जनहितासाठी लागू करण्यात येत असेल तर व्हीआयपींनीही या कायद्याचे पालन केले पाहिजे‘ असे वाड्रा यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. 
येत्या १ जानेवारीपासून दिल्लीत सम व विषम क्रमांकाची वाहने सम-विषम तारखेप्रमाणे म्हणजेच एक दिवसाआड रस्त्यांवर धावू शकतील, सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत हा नियम लागू असेल व तो मोडल्यास २ हजार रुपयांता दंड ठोठावण्यात येईल. मात्र रविवारी हा नियम लागू नसेल. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि लोकायुक्त या व्हीआयपींसह रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आदींना या सम-विषम नियमातून वगळण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.