शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडने उद्ध्वस्त गाव नायडू दत्तक घेणार

By admin | Updated: October 24, 2014 03:32 IST

हुडहुड चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेले आंध्र प्रदेशातील एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेण्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ठरविले आहे.

विशाखापट्टण : हुडहुड चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेले आंध्र प्रदेशातील एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेण्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ठरविले आहे.आपण आणि आपले कुटुंबीय चेपालुपाडा हे गाव दत्तक घेऊन तेथे पुनर्वसनाचे काम करणार आहोत, असे नायडू यांनी येथे जाहीर केले. या गावाच्या पुनर्वसनासाठी कितीही रक्कम लागली तरी ती आपण खर्च करू, असे सांगून आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपये या कामासाठी दिले जातील, असेही नायडू म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणमला भेट दिली तेव्हा त्यांनी केंद्रातर्फे वादळग्रस्तांसाठी राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. नुकसानीच्या नेमक्या अंदाजाचा अहवाल आल्यावर लागली तर आणखीही रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे नायडू म्हणाले.व्यंकय्या नायडू व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री येथे शेकडो नागरिकांनी हाती मेणबत्त्या व बॅटऱ्या घेऊन काढलेल्या फेरीचे नेतृत्व करून हुडहुड वादळग्रस्तांशी बांधिलकी प्रदर्शित केली. (वृत्तसंस्था)