शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 04:53 IST

गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले.

अहमदाबाद: गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. छापेमारीनंतर या दैनिकाचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने ताब्यात घेतले. मात्र आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयात त्यांना ३१ मे पर्यंत जामीन मिळाला.  मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असा दावा करण्यात आला होता. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

बाहुबली शाह हे लोक प्रकाशन लिमिटेडच्या संचालकांपैकी एक असून, त्यांच्याकडे गुजरात समाचार या दैनिकाचा मालकी हक्क आहे. त्यांचे मोठे बंधू भाई श्रेयांश शाह या दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले होते.  अधिकाऱ्यांनी ३६ तास जीएसटीव्ही कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यानंतर ईडीच्या पथकाने या परिसरात छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बाहुबली शाह यांना सुरुवातीला व्हीएस रुग्णालयात नेले व त्यानंतर शहरातील झायडस रुग्णालयात दाखल केले. शाह हृदयविकाराचे रुग्ण आहेत. त्यामुळे अचानक झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचा दावा डॉक्टरांच्या हवाल्याने करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयGujaratगुजरात