शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मोकळीक द्या, आम्ही धडा शिकवू!

By admin | Updated: October 14, 2016 01:59 IST

किस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली

नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी गट वाढविण्याची हिम्मत पाकिस्तानने आता दाखवायला हवी, असे त्याने म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अल-कलाम या नियतकालिकात त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने याबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास, पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावेल. मसूद अझहरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने अधिक हिम्मत दाखवल्यास, काश्मीरमधील समस्या, दोन देशांतील पाण्याचा वाद संपुष्टात येतील. हे पाकिस्तान सरकारला जमत नसेल तर, सरकारने किमान दहशतवाद्यांना तरी मोकळीक द्यावी. आम्ही भारताला धडा शिकवू, असेही मसुद अझहरने नमूद केले आहे. केवळ याच मार्गाने १९७१ च्या युद्धाच्या कडवट आठवणी पुसल्या जातील, असेही म्हणत अझहरने विष पेरण्याचे काम केले आहे.