शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या रिक्त जागांचा तपशील द्या

By admin | Updated: January 25, 2017 00:53 IST

देशात सध्या पोलीस दलात ५ लाख जागा रिक्त असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काळजी व्यक्त करून सगळ्या राज्यांच्या

नवी दिल्ली : देशात सध्या पोलीस दलात ५ लाख जागा रिक्त असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काळजी व्यक्त करून सगळ्या राज्यांच्या गृह सचिवांना त्यांनी सर्व थरातील रिक्त जागांचा तपशील चार आठवड्यांत सादर करण्याचा आदेश दिला.
रिक्त जागांचा विषय हा महत्त्वाचा असल्याचे सांगून मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहार यांच्या नेतृत्वाखालील एन. व्ही. रामना आणि डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने कोणत्याही राज्याने तपशिलाचे शपथपत्र सादर केले नाही, तर सर्वोच्च न्यायालय संबंधित गृहसचिवाला पाचारण करीन, असे स्पष्ट केले. आमच्या आदेशाचे पालन होण्यासाठी केंद्र सरकारला त्याने सगळ्या राज्यांच्या गृह सचिवांना एक आठवड्यात निरोप द्यावा, असे खंडपीठाने म्हटले. जानेवारी २०१५मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ४.७३ लाख जागा रिक्त आहेत, असे न्यायालयाने म्हटले.