शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडने हाताची नस कापून बॉयफ्रेंडला व्हिडीओ पाठवला; ती गंभीर जखमी तर त्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:43 IST

टोकाचे भांडण, प्रेयसीने हाताची नस कापली अन् प्रियकराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

प्रेम आंधळे असते, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेली बरी असे नेहमी बोलले जाते. अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. आता दिल्लीतून अशीच एक घटना समोर आली आहे, इथे तरुणीमुळे तिच्या प्रियकराला जीव गमवावा लागला. माहितीनुसार, किरकोळ भांडणानंतर संबधित तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिने हाताची नस कापून एक व्हिडीओ बनवला आणि तो प्रियकराला पाठवला. मुलीने नस कापल्याचे समजताच तिच्या प्रियकराने घरी धाव घेतली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले. 

मुलीला जबर जखम झाल्याने तिच्या प्रियकराने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले. आपल्या प्रेयसीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून प्रियकराला धक्का बसला. मग प्रियकराचा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचवेळी जखमी मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. दिल्लीतील या प्रेमीयुगुलाच्या कहाणीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मित्रांची आणि कुटुंबीयांची चौकशी केली.

माहितीनुसार, २३ वर्षीय अर्जुन चांद याची एक वर्षापूर्वी एका मुलीशी ओळख झाली. दोघे डेटवर जाऊ लागले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, दोघेही काही ना काही कारणावरून सतत भांडत असत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे पण अर्जुन बेरोजगार असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. रात्री ११.३० च्या सुमारास तिने घरी जाऊन हाताची नस कापून व्हिडीओ अर्जुनला व्हॉट्सॲपवर पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्का बसलेल्या अर्जुनने सर्वप्रथम मुलीच्या आईला माहिती दिली. मग तो रुग्णालयात पोहोचला असता त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

टॅग्स :delhiदिल्लीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट