शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर २४ तासांत वेबसाइटवर टाका

By admin | Updated: September 8, 2016 05:16 IST

एफआयआर दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत तो आपल्या वेबसाईटवर टाकावा, असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले.

नवी दिल्ली : एफआयआर दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत तो आपल्या वेबसाईटवर टाकावा, असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. येत्या १५ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात याची अंमलबजावणी सुरू होईल. एफआयआर वेबसाईटवर टाकल्यामुळे आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हिताचे रक्षण होते, असे न्यायालयाने सांगितले.एफआयआर वेबसाईटवर न टाकण्याची सूट असलेल्या गुन्ह्णांची यादी लाक्षणिक असून परिपूर्ण नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. युथ बार असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमकुवत असलेल्या ईशान्य, जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंड यासारख्या राज्यांना एफआयआर वेबसाईटवर अपलोड करण्यास ७२ तासांचा अवधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पोलिसांनी पालन न केल्यास व २४ तासांच्या आत एफआयआर अधिकृत वेबसाईटवर न टाकल्यास आरोपीला त्याआधारे कनिष्ठ न्यायालयाकडे दिलासा मागता येईल. तथापि, न्यायालय आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी या विलंबाचा आधार म्हणून विचार करणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याची माहिती वेबसाईटवर टाकण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले होते. या जनहित याचिकेत याचा संदर्भ देण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क )