शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:46 IST

शुक्रू अहिरवार हे छतरपूरमधील एका गावात आपल्या कुटुंबासह राहतात. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलासाठी सुयोग्य वधू हवी होती. मात्र...

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुख-दुःखात साथ देणारा एक जोडीदार हवा असतो. वयाच्या एका टप्प्यावर पोहोचलो की, घरात लग्नाची बोलणी सुरू होतात. काही लोकांची लग्न अगदी सहज जुळतात. मात्र, काही लोकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळवण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यात बराच वेळही निघून जातो. यानंतर व्यक्ती जोडीदाराच्या शोधात अगदी पारखून न घेता लग्नासाठी तयार होतो, ज्याचे वाईट परिणाम कधीकधी भविष्यात भोगायला लागतात. असंच काहीसं मध्य प्रदेशातील एका तरूणासोबत घडले आहे.

शुक्रू अहिरवार हे छतरपूरमधील एका गावात आपल्या कुटुंबासह राहतात. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलासाठी सुयोग्य वधू हवी होती. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही त्यांच्या मुलाचे लग्न जुळून येत नव्हते. याच दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ते छत्तीसगडमधून त्यांच्या मुलासाठी वधू शोधू शकतात, परंतु त्यासाठी ५०,००० रुपये द्यावे लागतील. मात्र, शुक्रू अहिरवार यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.तरीही त्यांना मुलाचे लग्न तातडीने करायचे होते. म्हणून, त्यांनी ५०,००० रुपयांसाठी आपली जमीन गहाण ठेवली. इतकंच नाही तर, लग्नासाठी त्यांनी अतिरिक्त ८०,००० रुपये खर्च केले.

लग्नाच्या रात्रीच उडाली झोप! 

पण, लग्नाच्या रात्रीपासून मुलगी वरापासून दूर राहू लागली. चौकशीनंतर वराला कळले की, वधू एक किन्नर आहे, तेव्हा त्याला धक्का बसला. पण, बदनामीच्या भीतीने या कुटुंबाने गप्प राहायचे ठरवले. पण, दुसऱ्याच दिवशी वधू घरी जाण्याचा आग्रह करू लागली आणि कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर ती संपूर्ण रात्र गावातील एका टेकडीच्या मागे लपून राहिली. शोध घेतल्यानंतर ती सापडली. पण, गावकऱ्यांना वेगळाच संशय आला. त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. तिथे वधू एक तृतीयपंथी असल्याचे सिद्ध झाले. शिवाय, ती अल्पवयीन देखील होती. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. यानंतर लगेच पोलिसांना बोलावण्यात आले.

पोलीसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, घडल्या प्रकारामुळे तरुणाच्या कुटुंबाला धक्का बसला असून, संपूर्ण गावात त्यांच्यावर टीका होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Father mortgaged land for son's bride; she shocked all!

Web Summary : Desperate for his son's marriage, a father mortgaged land. The bride, revealed to be transgender and underage, shocked the family and villagers. Police are investigating the case.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी