शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

माझ्या नवऱ्याला सोडू नका; छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या, आईला केला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 9:37 AM

Singer Sushmitha : गायिकेच्या आत्महत्येनंतर पती फरार, पोलिसांकडून शोध सुरू

ठळक मुद्देप्रसिद्ध कन्नड पार्श्वगायिका सुश्मिथा यांची गळफास लावून आत्महत्याआत्महत्येपूर्वी आईला मेसेज पाठवून मांडली व्यथागायिकेच्या आत्महत्येनंतर पती फरार; पोलिसांकडून शोध सुरू

बंगळुरू: मला छळू नको अशी याचना मी त्याच्याकडे वारंवार करायचे. मी त्याला अनेकदा विनंती केली. मात्र त्यानं अजिबात पर्वा केली नाही. मला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळाली. मला माफ करा. पण त्याला असंच सोडून देऊ नका, असा मेसेज आईला केल्यानंतर प्रसिद्ध कन्नड पार्श्वगायिका सुश्मिथा (वय २६ वर्ष) यांनी आत्महत्या केली. सुश्मिथा यांनी त्यांच्या माहेरी घरी गळफास लावून आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं. सुश्मिथा यांच्या आत्महत्येप्रकरणी अन्नपूर्णेश्वरीनगर पोलिसांनी तिचा पती शरथ कुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शरथ कुमार एका खासगी कंपनीत काम करतो. सुश्मिथा यांच्या आत्महत्येनंतर शरथ कुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुश्मिथा यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या मेसेजमध्ये लग्नानंतर सहन कराव्या लागलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. 'मी याबद्दल कधीही कोणालाच काही सांगितलं नव्हतं. माझा पती मला एक शब्दही बोलू द्यायचा नाही. तो कायम माझ्यावर ओरडायचा. घर सोडून जायला सांगायचा. मला त्याच्या घरात स्वत:ला संपवायचं नव्हतं. मला माझ्या घरात प्राण सोडायचा होता,' अशा शब्दांमध्ये सुश्मिथा यांनी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये आपली व्यथा मांडली. 'अम्मा, मला तुझी खूप आठवण येते. माझा लहान भाऊ सचिन तुझी काळजी घेईल याची खात्री आहे. आपल्या गावी माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. सचिन माझ्यावर अंत्यसंस्कार करेल,' अशी शेवटची इच्छा सुश्मिथा यांनी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये व्यक्त केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू