पार्किंगचा फलक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

पार्किंगचा फलक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

Disadvantage of citizens due to lack of parking | पार्किंगचा फलक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

पार्किंगचा फलक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

र्किंगचा फलक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात दुचाकीच्या पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. रामझुल्याच्या शेजारी दुचाकीचे पार्किंंग आहे. परंतु त्या पार्किंगबाबत नागरिकांना माहितीच नसल्यामुळे ते थेट रेल्वेस्थानकात प्रवेश करतात. त्यानंतर पुन्हा पार्किंगकडे जाताना रॉंग साईड असल्याने वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. त्यामुळे या भागात पार्किंगची जागा दर्शवणारा मोठा फलक लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: Disadvantage of citizens due to lack of parking