शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 18:52 IST

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स उद्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.

JD Vance India Visit : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स उद्या(दि.21 एप्रिल) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकीपूर्वी काँग्रेसने सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकन भूमीवरून भारतीय नागरिकांना हद्दपार केले जात आहे. बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचा नाश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीत भारताच्या चिंता मांडतील का? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान मोदी भारतीय विद्यार्थ्यांच्या चिंतांवर चर्चा करतील का? पंतप्रधान मोदी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेच्या माघारबद्दल भारताच्या चिंता व्यक्त करतील का? द्विपक्षीय व्यापारातील बदलांचा भारतावर परिणाम होऊ नये, पंतप्रधान यावर चर्चा करतील का? असेही काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले. 

जेडी व्हान्स चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स सोमवारी त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा आणि तीन मुलांसह चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या संध्याकाळी पंतप्रधान मोदींना भेटतील. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, सुरक्षा आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल.

अनेक मुद्द्यांवर चर्चा होणारअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच 60 देशांविरुद्ध कर जाहीर केले आहेत. सध्या भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. अशा परिस्थितीत जेडी व्हेन्सच्या या दौऱ्यात व्यापार कराराच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतAmericaअमेरिका