शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली सरकारने केल्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 02:41 IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली सरकारने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्लीत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.विद्यार्थ्यांना अभ्यासातील त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे पुढील वर्षात किंवा पुढील सेमीस्टरला प्रवेश द्यावा किंवा पदवी प्रदान करावी, असे विद्यापाठांना सांगण्यात आले आहे. इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता.तरुणांचे भविष्य वाचवापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हस्तक्षेप करून दिल्ली विद्यापीठासह दिल्लीतील अन्य केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करून तरुणांचे भविष्य वाचवावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरून केले. तशाच आशयाचे मोदींना शनिवारी पाठविलेले पत्रही त्यांनी त्यासोबत जोडले.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या