अल्पवयीन मुलीचा िवनयभंग

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:00+5:302015-01-02T00:21:00+5:30

नागपूर : अल्पवयीन मुलीवर (वय १५) अितप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका रंिजत (वय २०) नामक आरोपीवर कळमना पोिलसांनी िवनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नवीन वषार्च्या सुुरुवातीलाच ही घटना घडली. मुलीने आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेला. कळमना पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Defect of minor girl | अल्पवयीन मुलीचा िवनयभंग

अल्पवयीन मुलीचा िवनयभंग

गपूर : अल्पवयीन मुलीवर (वय १५) अितप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका रंिजत (वय २०) नामक आरोपीवर कळमना पोिलसांनी िवनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नवीन वषार्च्या सुुरुवातीलाच ही घटना घडली. मुलीने आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेला. कळमना पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---

Web Title: Defect of minor girl