निधन वार्ता: मनोहर महाराज जोशी

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:16+5:302014-12-20T22:28:16+5:30

(टीप : वाशिम व बुलडाणा साठी आवश्य लावून घेणे)

Death: Manohar Maharaj Joshi | निधन वार्ता: मनोहर महाराज जोशी

निधन वार्ता: मनोहर महाराज जोशी

(ट
ीप : वाशिम व बुलडाणा साठी आवश्य लावून घेणे)
मनोहर महाराज जोशी
मलकापूर : हनुमान नगरातील रहिवासी हभप वेदशास्त्रसंपन्न मनोहर महाराज जोशी याचे १८ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६0 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा १९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Death: Manohar Maharaj Joshi