शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता-१

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

निधन वार्ता

निधन वार्ता

अरुण टेंभरे

चंद्रमणीनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अरुण टेंभरे यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नीलिमा फाडे
पन्नासे ले-आऊट येथील नीलिमा फाडे यांचे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिता भरडकर
न्यू नंदनवन येथील सुनिता भरडकर यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमर दवंडे
भुतेश्वरनगर येथील अमर दवंडे यांचे निधन झाले. ते २८ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंदा अडिकणे
नंदनवन येथील गोविंदा अडिकणे यांचे निधन झावले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव शेंडे
तुळशीबाग महाल येथील वसंतराव शेंडे यांचे निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रघुनाथ शेंडे
अयाचित मंदिर महाल येथील रघुनाथ शेंडे यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीताबाई पिरेले
वाठोडा येथील सीताबाई पिरेले यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वंदना सोनी
बापूनगर येथील वंदना सोनी यांचे निधन झाले. त्या ३१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेणुका भांदककर
महाल येथील रेणुका भांदककर यांचे निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

झामनदास छोडा

चिखली येथील झामनदास छोडा यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिचंद्र मोहाडीकर
विनोबा भावेनगर येथील हरिचंद्र मोहाडीकर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीळकंठ मेश्राम
नामदेवनगर कावरापेठ येथील नीळकंठ मेश्राम यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्यावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.