शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मिसाईल यंत्रणा घेऊन पाकिस्तानला जाणारे चिनी जहाज पकडले, मोठ्या कारस्थानाचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 9:25 PM

Chinese ship : या जहाजावर हाँगकाँगचा झेंडा लावलेला असून, ते कराची पोर्ट कासिम येथे जात होते.

कांडला (गुजरात) - भारताच्या सीमाशुल्क विभागाने मोठ्या कारस्थानाचा पर्दाफाश केला आहे. सीमाशुल्क विभागाने पाकिस्तानकडे जाणारे एक संशयास्पद जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजावर बॅलेस्टिक मिसाईल लॉन्च करण्यासाठी लागणारे सामान सापडले आहे. या जहाजावर हाँगकाँगचा झेंडा लावलेला असून, ते कराची पोर्ट कासिम येथे जात होते. दरम्यान,  हे जहाज पकडले गेल्यामुळे पाकिस्तान आणि चीनमध्ये गुप्तपणे अणुप्रसार सुरू असल्याचा संशय बळावला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज ३ फेब्रुवारी ताब्यात घेण्यात आले होते.  त्यानंतर हे जहाज अधिक तपासासाठी गुजरातमधील कांडला बंदरात आणण्यात आले होते. तिथे डीआरडीओच्या टीमने या जहाजाची तपासणी केली. तसेच या आठवड्यात अणुशास्त्रज्ञांचे पथक या जहाजाची तपासणी करणार आहे. 

भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात

हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत

पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा

 हे जहाज चीनमधील जियांगसू प्रांतातील बंदरामधून कराची येथील कासिम बंदरात जात होते. दरम्यान, संरक्षणविषयक बाबींमुळे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या जहाजाचे नाव दा कुई यून आहे. तिथे हाँगकाँगचा झेंडा लावलेला आहे.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान