शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus :...तर तुम्ही कोरोनाला 'आरामात' हरवू शकता, लालूंनी सांगितला भन्नाट फॉर्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:47 IST

लालूप्रसाद यादव यांनी सुचवलेला हा फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूला तुम्ही आरामात हरवू शकता. त्यासाठी घरात राहा आणि आराम करादेशातील इतर भागांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहेलालूप्रसाद यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आवाहन केल्यास त्यामुळे जनमानसावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो

पाटणा - देशभरात वेगाने होत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी पंतप्रधान, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही कोरोना विषाणूला हरवण्यासाठी एक भन्नाट फॉर्म्युला आपल्या हटके बिहारी स्टाईलमध्ये सुचवला आहे. तसेच लालू यादव यांनी हा फॉर्म्युला ट्विटरवर शेअर केला आहे. लालूप्रसाद यादव आपल्या ट्विटमध्ये लिहितात. 'कोरोना विषाणूला तुम्ही आरामात हरवू शकता. त्यासाठी घरात राहा आणि आराम करा' दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी सुचवलेला हा फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील इतर भागांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आवाहन केल्यास त्यामुळे जनमानसावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो. 

लालूप्रसाद यादव यांच्याबरोबरच त्यांचे दोन्ही मुलगे तेजस्वी आणि तेजप्रताप हेसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय राहून बाहेर अडकलेल्या बिहारी मजुरांना मदत करत आहेत. त्यासाठी त्या त्या राज्यातील सरकारांना आवाहन करत आहेत.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवcorona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल