शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

CoronaVirus News : सुरतमध्ये सरकारी रुग्णालयात यज्ञ, अंत्यसंस्कारासाठी रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 5:55 AM

CoronaVirus News: देशभरात गेल्या २४ तासांत एक लाख ८४ हजार ३७२ कोरोनाचे नवे रुग्ण नोंद झाले. सरकारी रुग्णालयात कोरोनापासून संरक्षणासाठी यज्ञाचे आयोजन आर्य समाजाने केले होते.

सुरत (गुजरात) : देशात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत चालली असताना, त्यावर उपाय म्हणून लसीकरण, कडक निर्बंध, लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी असे उपाय योजले जात आहेत. मात्र, गुजरातच्या सुरत शहरात सरकारी रुग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी यज्ञ करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून, मृताच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना वाट पाहावी लागत असल्याचा विरोधाभास समोर आला आहे. देशभरात गेल्या २४ तासांत एक लाख ८४ हजार ३७२ कोरोनाचे नवे रुग्ण नोंद झाले. सरकारी रुग्णालयात कोरोनापासून संरक्षणासाठी यज्ञाचे आयोजन आर्य समाजाने केले होते. रुग्णालयाच्या व्यवस्थापनानेच यज्ञ करण्यास सांगितले होते, अशी माहिती आर्य समाजातील एका सदस्याने दिली. आर्य समाजाचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत यज्ञ आयोजित केला गेला होता. सुरतमधील सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनीच आम्हाला यज्ञाचे आयोजन करण्यास सांगितले होते, असे आर्य म्हणाले.दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ६९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

अंत्यसंस्कारासाठी रांगगुजरातमधील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, प्रत्येक तासाला ३ जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णांसाठी खाटा, प्राणवायूची मोठी टंचाई असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठीची व्यवस्थाही अपुरी पडत असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरात