शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 8:26 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनदरम्यान लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. याच दरम्यान काही लहान मुलं ही घर सोडून पळून जाऊ लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

भोपाळ - जगभरातील अनेक देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनदरम्यान लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. याच दरम्यान काही लहान मुलं ही घर सोडून पळून जाऊ लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये मुलं आपल्या पालकांकडे असे काही हट्ट करत आहेत जे लॉकडाऊनमध्ये पूर्ण करता येऊ शकत नाही. त्यामुळेचं मुलं पळून जाण्यासारखा टोकाचा निर्णय  घेत आहेत. 

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 30 पेक्षा अधिक प्रकरणं समोर आली आहेत. चाईल्ड लाईन काऊन्सलिंगनंतर या मुलांना त्यांच्या घरी पुन्हा सोडण्यात आलं आहे. घर ते शाळा या प्रवासात मुलं सक्रिय असतात. मात्र आता लॉकडाऊनमुळे मुलं घरात कैद झालेत. त्यांना खेळायला मिळत नाही.तसेच घरामध्ये एखाद्या बंद खोलीत अभ्यास करावा लागतो आहे. मुलं घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मात्र घरातील मोठी माणसं त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. त्यामुळे नाराज झालेली मुलं आता घर सोडून पळून जाऊ लागलेत. आई-वडिलांचं ओरडणं त्यांना आवडत नाही आहे.

भोपाळ चाईल्ड लाईन प्रभारी अर्चना सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार,  'लॉकडाऊनमुळे मुलं घराबाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत आई-वडील ओरडल्याने ते नाराज होऊन घर सोडून जातात. मुलांना घराबाहेर खेळायचं आहे, त्यांना वेगवेगळ्या वस्तू हव्या आहेत. मुलं घर सोडून पळातात आणि इकडेतिकडे फिरतात तेव्हा पोलीस त्यांना पकडून चाईल्ड लाईनकडे सोपवतात'

पोलिसांना अशी 30 पेक्षा अधिक मुलं सापडलीत. त्यांना चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करण्यात आलं. चाईल्ड लाईनने त्यांचं समपुदेशन केलं. समुपदेशनादरम्यान समजलं की, आईवडील ओरडल्याने ही मुलं घर सोडून पळत आहेत. मुलांना पहिल्यासारखं खेळायला मिळत नाही. बंद खोलीत त्यांचा अभ्यास होतो. पालकांनी सांगितलं की मुलं अशा वस्तूंची मागणी करत आहेत, जी त्यांना देऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये अनेक दुकानं बदं आहेत. अशात मुलांची मागणी पूर्ण नाही करू शकत. याबाबत लहान मुलांना नीट समजवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश