शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनानं जगभरात येणार आर्थिक त्सुनामी; फक्त 'या' दोन मोठ्या देशांना फटका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:10 IST

येत्या काळात ही घसरण अधिक होईल, ज्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

नवी दिल्लीः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जग आर्थिक मंदीच्या छायेत आहे. जगातल्या अनेक अर्थव्यवस्था टाळेबंदीच्या मार्गावर असून, अनेक अर्थव्यवस्थांना कितीतरी ट्रिलियन डॉलरचं नुकसान सोसावं लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ताज्या अहवालातून हे समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, विकसनशील देशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. परंतु चीन आणि भारत याला अपवाद ठरणार असल्याचंही या रिपोर्टमध्ये अधोरेखित केलं आहे. यूएनसीटीएडीचे सरचिटणीस यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक घसरण अजूनही सुरूच आहे. येत्या काळात ही घसरण अधिक होईल, ज्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.चीन आणि भारताचे काय होणारसध्याची परिस्थिती पाहता जगातील गरीब आणि विकसनशील देशांना आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सुमारे २ ते ३ ट्रिलियन डॉलर्सच्या मदतीची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास मंडळाने (यूएनसीटीएडी) म्हटलं आहे. विकसनशील देशांची ही परिस्थिती सामान्य होण्यासाठी जवळपास 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असेही संस्थेने रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे. जी -20 देशांच्या मते त्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थांसाठी सुमारे 375 लाख कोटी (5 लाख कोटी डॉलर्स) मदतीच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे. एका मोठ्या संकटात उचललेले हे अभूतपूर्व पाऊल आहे, यामुळे या संकटाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सामोरे जाण्यास मदत होणार आहे, असंही यूएनसीटीएडीनं सांगितलं आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी)च्या रिपोर्टनुसार 'कोविड -१९ शॉक टू डेव्हलपिंग देश: टुवर्ड्स अ व्हाट इट टेक्स' हा जगातील कार्यक्रम लोकसंख्येच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिकनं मागे पडला आहे. निर्यातदार देशांना (क्रूड तेल आणि शेती उत्पादनांची निर्यात करणारे देश आणि बरेच काही) पुढील दोन वर्षांत दोन ते तीन ट्रिलियन डॉलरच्या विदेशी गुंतवणुकीच्या घसरणीचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था