शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कोरोनामुळे दिल्लीत दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 3:23 AM

वाढताहेत मृत्यूचे आकडे; रुग्णांसाठी आयसीयू खाटा नाहीत

 विकास झाडे नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. गेल्या दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले आहेत. दररोज नवीन सात ते नऊ हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. दिल्ली सरकार मात्र खाटा रिक्त असल्याच्या वल्गना करीत आहे.गेल्या दहा दिवसांत ४ लाख ९३ हजार ६७७ रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली. याचाच अर्थ दिल्लीत सरासरी दररोज ५० हजार तपासण्या होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील तपासण्या १ लाख २० हजार व्हाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून १० मोबाईल व्हॅन वस्तीवस्तीमध्ये जात आहेत. ज्या रुग्णांना अधिक त्रास होतो त्यांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. अनेक लोक दिल्ली सरकारला ट्विटरवर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, आयसीयू बेड पाहिजे अशी विनंती करीत आहेत. दिल्ली सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर असलेल्या खाटांची संख्या वाढविली असल्याचा दावा केला असला तरी बेडसाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. दिल्ली सरकार रिक्त खाटांची आकडेवारी रोज जाहीर करते.

दिल्लीत तपासण्या आणि मृत्यूदिनांक     तपासण्या    मृत्यू१३ नोव्हेंबर    ५६५५३    ९१ १४ नोव्हेंबर    ४९६४५    ९६ १५ नोव्हेंबर     २१०९८    ९५ १६ नोव्हेंबर      २९८२१    ९९ १७ नोव्हेंबर     ४९०३१    ९९ १८ नोव्हेंबर    ६२२१२     १३१ १९ नोव्हेंबर     ६२४३७    ९८ २० नोव्हेंबर    ६२४२५    ११८ २१ नोव्हेंबर    ४५५६२    १११ २२ नोव्हेंबर     ५४८९३     १२१ 

लग्न समारंभाला फटका! लग्नांमध्ये उपस्थितांचा आकडा दोनशेहून ५० करण्यात आला आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न होणार आहेत.  वधू-वरांकडील प्रत्येकी २५ लोकांना उपस्थित राहता येणार आहे. याचा फटका पत्रिका छापून देणाऱ्यांनाही बसला आहे. लग्नसमारंभात फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागेल, त्यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली