शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पोलीस ठाणी माहिती ग्रीडशी जोडणार

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीची आकडेवारी गोळा करणे शक्य व्हावे यासाठी देशभरातील सर्व पोलीस ठाणी एका माहिती ग्रीडशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीची आकडेवारी गोळा करणे शक्य व्हावे यासाठी देशभरातील सर्व पोलीस ठाणी एका माहिती ग्रीडशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तथापि पोलीस ठाणी माहिती ग्रीडशी नेमकी केव्हा जोडण्यात येणार, याबाबतची माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली नाही.गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली. या प्रणालीचे ‘गुन्हा आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (सीसीटीएनएस) प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले आहे, असे चौधरी यांनी दर्डा यांना सांगितले.ही माहिती ग्रीड संचालित करण्यासाठी संबंधित राज्यांच्या सिस्टिम इंटिग्रेटर्सची मदत घेण्यात येईल. राज्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना हँड होल्डिंग प्रशिक्षण प्रदान करतील. केंद्र सरकार चालू वित्त वर्षापर्यंत सीसीटीएनएस प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सहन करेल. या प्रकल्पाद्वारे राज्यांच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये संगणक, हार्डवेअर/सॉफ्टवेअर, नेटवर्किंग क्षमता निर्माण करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. (प्रतिनिधी)