शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 09:36 IST

काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरूर भारतीय क्रिकेट टीमवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

चेन्नईः काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरूर भारतीय क्रिकेट टीमवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आयसीसीनं टीम इंडियाला भगव्या रंगाची जर्सी परिधान करण्यास दिलेल्या परवानगीवर थरुर म्हणाले, भारताचा भगवा रंग गौरवशाली आहे. सामन्यादरम्यान टीम इंडियाचं समर्थन करण्यासाठी त्यांनीही भगव्या रंगाचं चॅकेट घातलं होतं. जेव्हा दोन संघांची जर्सी एकसारखी होते, तेव्हा एका टीमच्या जर्सीचा रंग बदलावा लागतो. भारतानं स्वतःच्यासाठी भगव्या आणि निळ्या रंगांच्या जर्सीची निवड केल्याचं योग्यच असल्याचं थरुर म्हणाले आहेत.थरुर म्हणाले, इंग्लंडच्याविरोधातील सामन्यात भारताचं समर्थन करण्यासाठी निळ्या पॉकिटचं भगवं जॅकेट परिधान केलं होतं.   भाजपाचं भगव्या रंगाशी असलेलं नातं पाहून काही विरोधकांना भगव्या रंगाची जर्सी खटकली आहे. परंतु, या भगव्या रंगाचा भाजपा किंवा अन्य कुठल्याही संघटनेशी-पक्षाशी काही संबंध नसल्याचं आयसीसीमधील एका सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे. हा 'ऑरेंज' नेमका कुठून आला, याबाबतही त्यानं खुलासा केला आहे.'टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळं, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडलं', असं आयसीसीतील सूत्राने एएनआयला सांगितलं. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर