शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 6:22 PM

राहुल यांच्या १० आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट व्हायरल; सोशल मीडियावर लूकची चर्चा

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. कोरोना संकटाची हाताळणी आणि लॉकडाऊनचा गरिबांना बसलेला फटका या मुद्द्यांवर राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत आहेत. या व्हिडीओतील राहुल गांधी यांच्या लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामधील राहुल यांचा लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओत राहुल यांचे केस काहीसे कुरळे दिसत होते. त्यांनी हाफ टीशर्ट परिधान केला होता. राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर जोरदार टीका केली. या व्हिडीओत त्यांचे केस काहीसे मोठे आणि कुरळे दिसत आहेत. याशिवाय थोडी दाढीदेखील दिसत आहे. मात्र आठवड्यापूर्वीच्या व्हिडीओत राहुल यांचे केस अतिशय लहान दिसत होते. राहुल यांनी क्लिश शेव्ह केली होती.  राहुल यांच्या दोन लूकची तुलना करून अनेक जण सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अवघ्या सात दिवसांत राहुल यांचा लूक इतका कसा बदलला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण हा राहुल यांचा जुना लूक असून व्हिडीओ आधी चित्रित झाल्याचा दावा केला आहे. राहुल यांच्या १० जुलै आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून अवघ्या आठवड्याभरात लूक इतका कसा काय बदलू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या