थंडी जोड

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:23+5:302014-12-18T22:39:23+5:30

उत्तर प्रदेशात आग्रा,

Cold winter | थंडी जोड

थंडी जोड

्तर प्रदेशात आग्रा,
मुजफ्फरनगर सर्वाधिक थंड
लखनौ : उत्तर प्रदेशात गत २४ तासांत पारा घसरल्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे़ मुजफ्फरनगर आणि आग्रा येथे ४़७ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदवण्यात आले़ अलाहाबाद, लखनौ येथील तापमानातही घट झाली़
़़़़़़़़़़़़़़़़
ओडिशात जनजीवन विस्कळीत
फुलबनी: ओडिशात थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ कंधमाल जिल्ह्यात उणे ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ राज्याच्या अन्य भागांतही थंडीचा कहर पाहायला मिळत आहे़

Web Title: Cold winter