चार्जिंगला ठेवलेला मोबाईल फुटून युवक ठार

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:18+5:302014-12-20T22:28:18+5:30

बुंदी-येथील कोरमा जिल्‘ातील नैनवा भागात राहणारा एक युवक चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक त्याचा स्फोट होऊन त्यात ठार झाला. येथील राजूलाल गुर्जर हा युवक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक जोरदार आवाज होऊन हा मोबाईल फुटला. त्या स्फोटात राजूलालच्या छाती व हाताला जखमा झाल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. सामंदर लाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकाला अर्धवट जळल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या युवकाचा मृत्यू विजेचा धक्का लागून व जळाल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.

Charging detained cell phone killed youth | चार्जिंगला ठेवलेला मोबाईल फुटून युवक ठार

चार्जिंगला ठेवलेला मोबाईल फुटून युवक ठार

ंदी-येथील कोरमा जिल्ह्यातील नैनवा भागात राहणारा एक युवक चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक त्याचा स्फोट होऊन त्यात ठार झाला. येथील राजूलाल गुर्जर हा युवक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक जोरदार आवाज होऊन हा मोबाईल फुटला. त्या स्फोटात राजूलालच्या छाती व हाताला जखमा झाल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. सामंदर लाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकाला अर्धवट जळल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या युवकाचा मृत्यू विजेचा धक्का लागून व जळाल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Charging detained cell phone killed youth