शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचा सामूहिक राजीनामा

By admin | Updated: January 17, 2015 10:17 IST

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन व इरा भास्कर यांच्या पाठोपाठ बोर्डाच्या इतर सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन व इरा भास्कर यांच्या पाठोपाठ बोर्डाच्या ७ सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. सॅमसन यांच्या समर्थनार्थ इतर सदस्यांनी हे पाऊल उचलले आहे. 
डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अ‍ॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मंडळाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या. सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचारात गुंतले असून ते कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारला धारेवर धरले. संध्याकाळी बोर्डाच्या सदस्य असलेल्या इरा भास्कर यांनीही राजीनामा देत या संवैधानिक मंडळाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आज सकाळी बोर्डाच्या इतर सदस्यांनी सामूहिक राजीनामा देत सॅमसन यांना पाठिंबा दर्शवला. या सदस्यांमध्ये पंकज शर्मा, राजीव मसंद, शाजी करूण, शुभ्रा गुप्ता, लोरा प्रभू, शेखरबाबू कंचोला व टीजी थायगराजन यांचा समावेश आहे.