शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार १० हजार कोटींचा घोटाळा :

By admin | Updated: May 12, 2014 00:10 IST

सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार आहे.या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या गुंतवणूकदारांचे कथित १० हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही एसआयटी सेबी आणि आरबीआयसारख्या बाजार नियमकांच्या भूमिकेची चौकशीदेखील करणार आहे. या प्र्रकरणाच्या कायदेशीर बाबी निश्चित झाल्यानंतर एसआयटी स्थापन केली जाईल, असे सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा म्हणाले. दरम्यान सूत्राने सांगितले की, एसआयटी लवकर स्थापन होणे अपेक्षित आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चिटफंड घोटाळा चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. तसेच न्यायालयाने संबंधित तीनही राज्यांच्या पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय सीबीआय न्यायालयाच्या निर्देशानुसार कंपनी कायद्यांतर्गत सेबी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका तपासणार आहे. ---ईडीचे जुलैमध्ये पहिले एफआयआर नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) येत्या जुलैमध्ये आपले पहिले एफआयआर दाखल करणार आहे. ईडीच्या अलीकडच्या तपासात राजकारणी आणि शारदा ग्रुपमध्ये ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीचे दस्तऐवज सापडले आहेत. ईडीने गेल्या काही आठवड्यापासून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या अनेक खासदार आणि राजकारणार्‍यांचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे. या घोटाळ्यात जमाकर्त्यांनी २,५०० कोटी रुपये गमावले आहेत. ईडी शारदाप्रकरणी यावर्षी जुलैला पहिला गुन्हा दाखल करणार आहे. हा एफआयआर आतापर्यंतचा तपास आणि नोंदविलेल्या जबाबच्या आधारावर राहणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.(वृत्तसंस्था)