शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीच्या मंचावर 'लैला मै लैला'चे लागले ठुमके; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 15:38 IST

Farmers Protest : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजन

ठळक मुद्देनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजनभाजप नेत्यानं शेअर केला व्हिडीओ

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाचं विरोधकांकडून समर्थन करण्यात आलं आहे. काँग्रेसनंदेखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. गुरूवारी झारखंडमधील सरायकेला-खरसावां जिल्ह्यात काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एका जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली ज्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती त्यापेक्षा वेगळ्याच कारणामुळे या रॅलीची आता चर्चा होऊ लागली आहे. या रॅलीत गर्दी जमवण्यासाठी एका डान्सरला बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या रॅलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मंचावर काही महिला आणि नेते बसलेले दिसत आहेत. त्यांच्या समोरच डान्सर लैला मै लैला या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. यादरम्यान, त्या ठिकाणी जमलेल्या काही कार्यकर्त्यांनीही या गाण्यावर ठेका धरला होता. झारखंड भाजपचे प्रवक्ते कुणाल सारंगी यांनी याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. "इटलीच्या हवेतच डान्स आहे. हवा तर थांबवाल परंतु डान्स कसा थांबवाल? काँग्रेसचं शेतकऱ्यांबद्दलचं हे प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आले. १८ फेब्रुवारी रोजी सरायकेला खरसवां जिल्ह्यातील कुकडू प्रखंज येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश रॅलीचा नजारा," असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनJharkhandझारखंड