शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

रक्त आहे कमी, तुम्हीच घ्या हमी; आज जागतिक रक्तदाता दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:35 IST

World Blood Donor Day: १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते.

नवी दिल्ली -  १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते. मात्र, तुटवडा असल्यामुळे अनेकांचा मृत्यू हाेताे. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाबाबत जाणून घेऊ या... 

- १९४९ मध्ये काेलकाता येथे भारतातील पहिली रक्तपेढी स्थापन झाली.- १.५ काेटी पिशव्या रक्ताची गरज भारतात दरवर्षी असते.- ०१ काेटी पिशव्या रक्ताचाच पुरवठा हाेत आहे. 

- दर २ सेकंदाला काेणाला तरी रक्ताची गरज भासते. - दर ३ लाेकांपैकी एकाला तरी आयुष्यात रक्ताची गरज भासू शकते.- १ हजार लाेकांमागे ३४ जणांनी वर्षातून किमान एकदा रक्तदान करायला हवे.- २०.३ युनिट रक्त एका खाटेमागे दरवर्षी रक्त गाेळा व्हायला हवे. - ४०.२ काेटी लाेक पात्र रक्तदाते २०२२ मध्ये भारतात एका अहवालानुसार हाेते.- ५ ते ६ लीटर रक्त माणसाच्या शरीरात असते.- दर ९० दिवसांनी रक्तदान करता येते.- रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या ७ रुग्णांपैकी एकाला रक्ताची गरज भासू शकते.- ३ जणांचे प्राण रक्ताची एक पिशवी वाचवू शकते.

असे असते तुमचे रक्त- ५ दिवसांपर्यंत प्लेटलेट्स साठवून ठेवता येऊ शकतात. १० ते १५ मिनिटांमध्ये एक पिशवी रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण हाेते.- २४ ते ४८ तासांमध्ये प्लाझ्माची प्रतिपूर्ती हाेते. लाल रक्तपेशींचे प्रमाण ३ आठवड्यांमध्ये पूर्ववत हाेते. प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी लगेच पूर्ववत हाेतात. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHealthआरोग्य