शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

'GYAN'वर आधारलेला असणार भाजपचा निवडणूक जाहीरनामा; काय आहे या 4 शब्दांचा अर्थ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:38 IST

महत्वाचे म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. यात विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्यासंदर्भात बोलण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. अशा स्थितीत सर्व पक्ष आपापला जाहीरनामा लवकरच जाहीर करू शकतात. यातच भाजपचा जाहीरनामा 'GYAN'वर आधारलेला असू शकतो, असे वृत्त आहे. यातील G म्हणजे गरीब, Y म्हणजे युवा (तरुण), A म्हणजे अन्नदाता आणि N म्हणजे नारीशक्ती (स्त्री शक्ती). अर्थात पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजप गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर काम करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. यात विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्यासंदर्भात बोलण्यात आले आहे.

भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये केंद्र सरकारचे आठ केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चार मुख्यमंत्री आणि काही माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. एक एप्रिलला या समितीची पहिली बैठक पार पडली होती. तेव्हा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. यावेळी, भाजपला आपल्या मिस्ड कॉल सेवेच्या माध्यमातून तब्बल 3.75 लाखहून अधिक सूचना मिळाल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवर जवळपास 1.70 लाख सूचना मिळाल्या आहेत, असे म्हटले होते.

२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशन -२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशनची योजना सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व गरिबांना कायमस्वरूपी घरे आणि १० लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमाअशी हमी या जाहीरनाम्यात दिली जाऊ शकते. 

मिशन 2047 चाही समावेश -- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि 2047 पर्यंत देशाला पुढे नेण्याचे व्हिजन हे मोदी गॅरंटीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. - 2047 साठी देशाचा रोड मॅप काय असेल ते मुद्देही मोदींच्या गॅरंटीत असतील. आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन,पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद,विनोद तावडे यांच्यासह निवडणूक जाहीरनामा समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.- समितीची पुढील बैठक लवकरच बोलाविली जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण